'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरेचं साजिरं रूप
'आई कुठे काय करते' या मालिकेतून अपूर्वा गोरे घराघरात लोकप्रिय झाली.
अपूर्वाने अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती.
अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोंनी आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ज़ुल्फ़ों में महकता था मोगरे का गजरा… असं म्हणत तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
चेहऱ्यावर गोड हास्य आणि सुंदर साडीमध्ये अपूर्वा फारच कमाल दिसत आहे.
अपूर्वा गोरे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.