अब भी है किसी का इंतजार...! 


'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली.


या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. 



अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. 


आपल्या अभिनयासह अपूर्वा तिच्या फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येते. 



नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.


अपूर्वा या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. 


"हवा से उलझी ज़ुल्फें,नजरों में ठहरा सवाल,वो कुछ कहे बिना ही कह गई, अब भी है किसीका इंतज़ार", असं कॅप्शन अपूर्वाने या फोटोंना दिलं आहे. 

Click Here