हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा!



'रंग माझा वेगळा' या मालिकेतून अभिनेत्री अनघा भगरे घराघरात पोहोचली.

या मालिकेत तिने साकारलेली श्वेता आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. 

अनघा तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील अनेकदा चर्चेत येते. 

नुकतंच अनघाने समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केलं आहे. 

सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोंमधील अनघाचा मनमौजी अंदाज पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

"Simple joys of sand..." असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 





लग्न न करताच ३ मुलांची आई झाली 'ही' अभिनेत्री!

Click Here