सुंदरा मनामध्ये भरली...! 



संस्कृती बालगुडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 




अनेक मराठी मालिका, चित्रपट तसेच वेब सीरिजमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 


आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत असणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.




दरम्यान, सोशल मिडियावर संस्कृती तिचे अनेक स्टायलिश आणि विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.


अशातच नुकतेच अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या पैठणी साडीतील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.




संस्कृतीने शेअर केलेल्या या फोटोत तिचा साधा पण तितकाच मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.


"आठवण…!" असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 

Click Here