अधीर मन झाले...! 



मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं.


आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 




पूजा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. पूजा तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.


अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 


नुकतेच पुजाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 



जांभळ्या रंगाची साडी त्यावर मोत्यांचे दागिने परिधान करुन तिने हे फोटोशूट केलं आहे.


अभिनेत्रीचं हे फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Click Here