मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड अन् ग्लॅमरस अदा!

माधुरी पवार ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'देवमाणूस','रानबाजार'  या कलाकृतींमुळे ती घराघरांत पोहोचली. 

उत्तम अभिनयाबरोबरच माधुरी एक उत्कृष्ट डान्सरही आहे.

सध्या ही अभिनेत्री येड लागलं प्रेमाचं मालिकेत निक्की नावाचं पात्र साकारताना दिसते आहे. 

नुकतेच माधुरीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

माधुरीच्या या फोटोशूटवर नेटकरी घायाळ झाले आहेत.

चांदेकरांच्या संस्कारी कलाचं लयभारी फोटोशूट!

Click Here