मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेलं बोल्ड फोटोशूट चर्चेत आहे
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विजया बाबर
विजया बाबरने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
विजया बाबरने गोव्याच्या किनाऱ्यावर हे खास फोटोशूट केलं आहे
विजयाच्या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. विजयाला आपण विविध मालिकांमध्ये पाहिलंय
विजयाने जय जय स्वामी समर्थ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
अलीकडेच विजया छोट्या बयोची मोठी गोष्ट मालिकेत दिसली होती. या मालिकेत विजयाने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं