तेजस्विनीच्या सौंदर्यावरुन नजरच हटेना! 

तेजस्विनीने पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. 

तेजस्विनीने पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

केस मोकळे सोडत तिने केसांत गुलाबाची फुलं माळली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. 

तेजस्विनीने फोटोंसाठी सुंदर पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये.

"पाहिले नं मी तुला", हे गाणं तिने या फोटोंना दिलं आहे. हे फोटो शेअर करत तिने पोस्टही लिहिली आहे. 

तेजस्विनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे. 

तेजस्विनी एक अभिनेत्री असण्यासोबत निर्मातीदेखील आहे. 

Click Here