तेजस्विनीने गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे.
तेजस्विनी लोणारी ही लोकप्रिय अभिनेत्री. 'बिग बॉस मराठी'मुळे तेजस्विनी प्रसिद्धीझोतात आली.
अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.
तेजस्विनीचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच तेजस्विनीने गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने शेअर केले आहेत. फ्लावर प्रिंट असलेली साडी तिने नेसली आहे.
केस मोकळे सोडत तिने कानात झुमके घातले आहेत.
तेजस्विनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.