स्वानंदी टिकेकरचा बिकिनी लूक 

स्वानंदी पतीसोबत मालदीव्सला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून स्वानंदी टिकेकर घराघरात पोहोचली. स्वानंदी सोशल मीडियावरही सक्रिय असते. 

नुकतंच ती पतीसोबत मालदीव्सला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली होती. 

याचे फोटो स्वानंदीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्वानंदीचा बिकिनी लूकही पाहायला मिळत आहे. 

स्वानंदीने निळ्या रंगाची बिकिनी घातल्याचं दिसत आहे. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

स्वानंदी अभिनेत्री असण्याबरोबरच तिला गायनाचीदेखील आवड आहे. 

Click Here