स्पृहा जोशीचा मनमोहक अंदाज! 



स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. 


नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात अभिनेत्रीने तिचं वेगळं असं स्थान निर्माण केलंय.



स्पृहा जोशी उत्तम गायन, लेखन आणि सूत्रसंचालन देखील करते. त्यामुळे कलाविश्वात आणि सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.


आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 



नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुंदर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे.



या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शिवाय या व्हिडीओतील तिचा मनमोहक अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 


"हल्ली हल्ली स्वप्नांचीही भिती वाटते, उठल्यानंतर तू नसण्याची भिती वाटते...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. 

Click Here