सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
सोनाली कुलकर्णीने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
नुकतंच तिने हिरव्या रंगाच्या साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीची मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
गुलाबी रंगाचा ब्लाऊज तिने घातला आहे. शिवाय केस मोकळे सोडत हलकासा मेकअप केला आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.