एका अभिनेत्रीचे हातावर गरुड घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने हातावर गरुड घेतल्याचं दिसत आहे.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे.
सोनाली सध्या किर्गिझस्तानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. व्हॅकेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनालीने तिचा बर्थडेदेखील किर्गिझस्तानमध्येच सेलिब्रेट केला.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.