सोनाली कुलकर्णीचा 'नो मेकअप लूक' पाहून व्हाल थक्क 

सोनाली कुलकर्णीचा नो मेकअप लूक व्हायरल झाला आहे

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सोनालीला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर नो  मेकअप लूक असलेले फोटो पोस्ट केले आहेत

सोनाली कुलकर्णी कोणताही मेकअप न करताही खूप सुंदर दिसत आहे. सोनालीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत

सोनाली कुलकर्णीचं रिअल लाईफमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्न झालं आहे

सोनाली कुलकर्णी आगामी रावसाहेब आणि परिणीती या मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सोनाली कुलकर्णीच्या या नवीन फोटोशूटला चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

लग्नानंतर या देशात राहतेय पूजा सावंत

Click Here