चेहरा है या चाँद खिला है...!

शिवानी मुंढेकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय नायिका आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.

या मालिकेत ती साकारत असलेल्या रमा नावाच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. 

'मुरांबा' मधील मुकादमांची सून साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर सध्या चर्चेत आली आहे.

अलिकडेच शिवानीने दिवाळीनिमित्त मनमोहक फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्रीने तिच्या नव्या लूकचे हे खास फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमधील अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

डॅशिंग 'शिवा'चा बोल्ड लूक चर्चेत!

Click Here