चांदणीला चेहरा असता तर...

सई ताम्हणकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन खास कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलंय

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

सई ताम्हणकरला आपण विविध सिनेमांतून  अभिनय करताना पाहिलंय

सईने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत पांढऱ्या साडीत सई खूप सुंदर दिसतेय

सईचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. सईने या फोटोखाली स्वतःचा चांदणी म्हणून उल्लेख केलाय

सई ताम्हणकर अलीकडेच आपल्याला गुलकंद सिनेमात बघायला मिळाली

सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बघायला मिळतेय. याशिवाय हिंदी वेबसीरिजमध्ये सई काम करताना दिसते

Click Here