सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये परिक्षक आहे.
सई 'गुलकंद' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
नुकतंच तिने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
याचे फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सईचा साडीतील कातिलाना अंदाज दिसत आहे. सईने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.