ही क्यूट मुलगी आज मराठी इंडस्ट्री गाजवतेय

ही छोटी मुलगी आज मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व चांगलीच गाजवत आहे

ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सई ताम्हणकर.

सई ताम्हणकरचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सईच्या एका चाहत्याने तिचा बालपणीचा फोटो शेअर केला 

सई ताम्हणकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सई ताम्हणकर सध्या यशाच्या शिखरावर आहे

सई ताम्हणकर सध्या हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करतेय. 

सई ताम्हणकरच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. सईने विविध भूमिका साकारुन तिच्यातील अभिनयक्षमता दाखवून दिलीय

सई ताम्हणकर नुकतीच गुलकंद या मराठी सिनेमात झळकली

Click Here