सईने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
सई ताम्हणकरने अभिनयाने मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडही गाजवलं. सईचा चाहता वर्ग मोठा आहे.
सई सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांनाही अपडेट्स देत असते.
नुकतंच सईने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस, त्यावर ब्लेझर घालून बॉसी लूक केला आहे.
'साबर बोंड' या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी सईने हा खास लूक केला होता.
याचे फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.