अभिनयाबरोबरच सई ताम्हणकर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
अभिनयाबरोबरच सई ताम्हणकर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. नुकतंच तिने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
यामध्ये सईच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत. साडीतही सई तितकीच बोल्ड दिसत आहे.
काळ्या रंगाच्या प्रिटेंड साडीवरच्या डीपनेक ब्लाऊने सईच्या बोल्डनेसला तडका दिला आहे.
केसाचा बन आणि गळ्यात चोकर असा अत्यंत साधा लूक तिने केला आहे. पण, या लूकमध्येही तिचं सौंदर्य उठून दिसत आहे.
सईच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून त्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सई 'ग्राऊंड झिरो' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर 'गुलकंद' हा तिचा सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.