या मराठी अभिनेत्रीने सुरुवातीच्या आयुष्यात संघर्षाचा काळ बघितला आहे
ही मराठी अभिनेत्री आहे रुपाली भोसले. रुपाली सोशल मीडियावर सुंदर अंदाजात फोटोशूट करताना दिसते
रुपाली भोसलेला आपण आई कुठे काय करते मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. सुरुवातीच्या काळात रुपालीला खडतर आयुष्याला सामोरं जावं लागलं होतं
कौटुंबिक परिस्थितीमुळे रुपालीला गोठ्यात आश्रय करावा लागला होता. त्यावेळी तिच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते
रुपाली भोसले लवकरच शिट्टी वाजली रे या नवीन कार्यक्रमात दिसणार आहे
रुपाली भोसले रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
रुपाली भोसले सोशल मीडियावर पारंपरिक आणि मॉडर्न अंदाजात फोटोशूट करत असते