मराठी अभिनेत्रीचं क्लासी फोटोशूट! 

रुचिराने नुकतंच क्लासी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

रुचिरा जाधव ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. 

अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या रुचिरा तू ही रे माझा मितवा मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

रुचिरा 'बिग बॉस मराठी'मध्येही सहभागी झाली होती. 

रुचिराने नुकतंच क्लासी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

डिझायनर लेहेंगामध्ये रुचिराने ग्लॅमरस लूक केला आहे. केस मोकळे सोडत स्टाइल केली आहे. 

रुचिराचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. 

या लूकमध्ये रुचिराचा स्टनिंग अवतार पाहायला मिळत आहे.

Click Here