बेबी डॉलपेक्षा कमी नाही ही मराठी मुलगी!

एका बॉलिवूड मॉडेलसारखी दिसणारी ही मराठी मुलगी एक अभिनेत्री आहे. 

अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. 

अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिने शॉर्ट स्कर्ट आणि टॉप घातला आहे. 

एका बॉलिवूड मॉडेलसारखी दिसणारी ही मराठी मुलगी एक अभिनेत्री आहे. 

ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रुचिरा जाधव आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून तिला प्रसिद्धी मिळाली. 

सध्या रुचिरा 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 

रुचिराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 

Click Here