राजमहालात 'महाराणी' रिंकू राजगुरू! 

काळ्या रंगाचा लेहेंगा आणि भरजरी दागिने परिधान करत रिंकूने महाराणीसारखा लूक केला आहे. 

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रिंकूचा चाहता वर्ग मोठा आहे. 

रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे. 

काळ्या रंगाचा लेहेंगा आणि भरजरी दागिने परिधान करत रिंकूने महाराणीसारखा लूक केला आहे. 

राजमहालात तिने हे फोटोशूट केलं आहे. याचे फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

रिंकूचे हे फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. 

"अगर,मगर काश में हूँ, में ख़ुद अपनी तलाश में हूँ", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 

रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

प्राजक्ता महिन्याला खर्च करते इतके लाख!

Click Here