रिंकूच्या फोटोंनी केला मौसम मस्ताना! 

काळ्या रंगाच्या साडीत रिंकूने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. 

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रिंकूचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. 

रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने काही फोटो शेअर केले आहेत. 

रिंकूने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. स्लीव्हलेस ब्लाउज घालत तिने फॅशन केली आहे.

अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या साडीत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. 

रिंकूच्या फोटोंनी सोशल मीडियावर माहौल बनवला आहे. तिचे फोटो पाहून चाहते मौसम मस्ताना झाल्याचं म्हणत आहेत. 

रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे. 

Click Here