पूर्वा शिंदेचा बोल्ड लूक पाहिलात का?

अभिनयासोबतच पूर्वा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. 

अभिनेत्री पूर्वा शिंदे 'लागिर झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने जयडीची भूमिका साकारली होती. 

यासोबतच जीव माझा गुंतला आणि पारू या मालिकेतही पूर्वा खलनायिकेच्या भूमिकेत दिसली. 

अभिनयासोबतच पूर्वा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. 

नुकतंच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये पूर्वाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तिच्या फोटोंनी चाहते घायाळ झाले आहेत. 

पूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here