महाराष्ट्राची पहिली 'महिला मुख्यमंत्री'!

एका वेब सीरिजमध्ये या अभिनेत्रीनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. 

महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. पण, एका वेब सीरिजमध्ये या अभिनेत्रीनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. 

'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेब सीरिज प्रचंड गाजली. या वेब सीरिजचे तिनही सीझन प्रचंड गाजले. 

राजकारणावर आधारित ही सीरिज होती. या सीरिजमध्ये प्रिया बापट हिने महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. 

प्रिया बापटची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या भूमिकेला प्रेम मिळालं. 

प्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती ग्लॅमरस फोटोही शेअर करते. 

सध्या प्रियाच्या 'जर तर ची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. 

प्रियाने मालिका, नाटक, सिनेमांसोबतच अनेक मराठी आणि हिंदी वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 

Click Here