मुनिया पैठणीत खुलून दिसतेय प्राजक्ता

मुनिया पैठणीत प्राजक्ताचं सौंदर्य आणखी खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्राजक्ता गायकवाड ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 

नुकतंच प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकली आहे. शंभुराज खुटवड यांच्यासोबत तिने संसाराला सुरुवात केली आहे. 

प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

यामध्ये प्राजक्ताने पिवळ्या रंगाची मुनिया पैठणी नेसली असून डिझायनर ब्लाऊज घातला आहे. 

केस मोकळे सोडत प्राजक्ताने खास लूकही केल्याचं फोटोत दिसत आहे. 

मुनिया पैठणीत प्राजक्ताचं सौंदर्य आणखी खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे. 

Click Here