प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती?



प्राजक्ता गायकवाड मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मालिकांमधून ऐतिहासिक भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. 

'स्वराज्यरक्षक संभाजी','आई माझी काळूबाई' या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

परंतु, या अभिनेत्रीचं शिक्षण किती तुम्हाला माहितीये?

प्राजक्ताने अभ्यासासोबतच अभिनयाची आवडही कायम जपली आणि दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी केली.

प्राजक्ता कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने तिने ही पदवी प्राप्त केली आहे. 

प्राजक्ताने पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्ससिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. 

Click Here