तुझं रुप हे नक्षत्राचं! 


प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.

अशातच नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन हटके पोज देत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलंय.

अतिशय हलका मेकअप आणि गळ्यात नेकलेस असा लूक पूर्ण करत तिने साजशृंगार केला आहे. 

प्राजक्ता या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. 

Click Here