शॉर्ट स्कर्टमध्ये पूजाचा किल्लर लूक! 

पूजा सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने शॉर्ट स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये फोटोशूट केलं आहे. 

पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कलरफूल पूजा तिच्या हटके अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकून घेते. 

'दगडी चाळ', 'क्षणभर विश्रांती', 'लपाछुपी' या सिनेमांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या. 

पूजा सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने शॉर्ट स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये फोटोशूट केलं आहे. 

याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंसाठी पूजाने वेगवेगळ्या पोझ दिल्याचंही दिसत आहे. 

शॉर्ट स्कर्टमध्ये पूजाचा किल्लर लूक पाहायला मिळत आहे. 

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, लग्नानंतर पूजा ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली आहे. ती कामानिमित्त मुंबईत येत असते. 

Click Here