थायलंडच्या एलिफंट व्हिलेजमध्ये पोहोचली मराठी अभिनेत्री 

शेअर केले क्युट Photos

अभिनेत्री नेहा पेंडसे काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती

तेव्हापासून नेहा व्हेकेशन एन्जॉय करत आहे

सध्या ती थायलंडमध्ये फिरत आहे. विविध ठिकाणांना भेट देत आहे

इथे तिने एलिफंट फ्रीडम व्हिलेजला भेट दिली. बेबी एलिफंटसोबतचे क्युट फोटो तिने शेअर केले आहेत

या हत्तींसोबत ती मस्ती करताना दिसत आहे. तसंच तिने कँडीड फोटो काढले आहेत

तसंच थायलंडमध्ये एका निसर्गरम्य ठिकाणी ती शांत बसलेली आहे. तर खालून पाणी वाहत आहे. 

नेहासोबत तिचा नवरा शार्दुल आहे आणि दोन सावत्र मुलीही दिसत आहेत.

Click Here