अधीर मन झाले...! 



शिल्पा ठाकरे ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

शिल्पाने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सध्या ही अभिनेत्री सन मराठीच्या 'नवी जन्मेन मी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. 

या मालिकेत तिने साकारलेली स्वानंदी  रसिकांना भावली आहे.

अशातच नुकतंच या अभिनेत्रीने केलेल्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा आहे.

शिल्पाने नारंगी रंगाची साडी परिधान करुन हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

"अधीर मन झाले...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 

उफ्फ, तेरी अदा...!

Click Here