'मुरांबा' मधील रेवाचा ग्लॅमरस लूक!


छोट्या पडद्यावरील 'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री निशाणी बोरूले घराघरात पोहोचली.

या मालिकेत तिने साकारलेल्या रेवा नावाच्या पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

दरम्यान, निशाणीच्या अभिनयासह तिच्या फॅशनची सुद्धा अनेकदा चर्चा होताना दिसते. 

अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

पांढरा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान करुन निशाणीने सुंदर फोटोशूट केलं आहे.

निशाणीच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. 



हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा!

Click Here