खुलता कळी खुलेना...! 


मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.


'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून तिने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.


मयुरीने मराठीसह हिंदी मालिका तसेच काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.



मयुरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. त्याद्वारे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.


अलिकडेच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये छानसं फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. 



मयुरी देशमुखच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. 


अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Click Here