क्रांती रेडकरचं खरं नाव माहितीये का?

 क्रांतीने तिच्या खऱ्या आडनावाबाबत नुकताच खुलासा केला आहे. 

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. 

अनेक सेलिब्रिटी हे इंडस्ट्रीत येण्याआधी नावात बदल करतात. पण, क्रांतीचं मूळ आडनावच वेगळं आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रांतीने याबाबत खुलासा केला आणि तिचं खरं आडनावही सांगितलं. 

"आमचं कुलदैवत रेड्डीला आहे. त्यामुळे आमचं खरं आडनाव हे राणे आहे". 

"माझे आजोबा मालवणचे आहेत. आमचे सगळे राणे बांधव हे मालवणला येऊन स्थायिक झाले". 

आधी क्रांतीचं आडनाव हे राणे होतं. पण, नंतर तिचे पूर्वज मालवणला आल्यानंतर ते रेडकर असं झालं. 

Click Here