जान्हवी किल्लेकरच्या गुलाबी अदा

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने समुद्रकिनारी केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे

जान्हवी किल्लेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर विविध आऊटफिटमध्ये फोटोशूट करताना दिसते

जान्हवी किल्लेकरने गुलाबी ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय. जान्हवी या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय

जान्हवी किल्लेकरचं रिअल लाइफमध्ये लग्न झालं असून तिला एक मुलगाही आहे

जान्हवी किल्लेकर अलीकडेच झापुक झुपूक सिनेमात दिसली होती. जान्हवीने या सिनेमात खास डान्स केला होता

जान्हवी किल्लेकर नुकतीच अबोली मालिकेत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली

Click Here