एका मराठी अभिनेत्रीेने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या लग्नात सई ताम्हणकर सुद्धा पाहायला मिळतेय
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोलेने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत
मुंडावळ्या बांधलेली आणि पारंपरिक साडी नेसलेली गिरीजी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय
गिरीजाच्या लग्नात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसत आहे. सईच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत असून तिचं त्यावेळी लग्न झालं होतं
गिरीजा ओक गोडबोले गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसह हिंदी सिनेमा आणि ओटीटीमध्ये दिसली
गिरीजाने जाहिरातविश्वातही चांगलीच लोकप्रियता मिळवली
गिरीजाने सुहृद गोडबोलेशी लग्न केलं असून तो एक दिग्दर्शक आहे