गौरी नलावडेच्या फोटोंची चर्चा असून तिच्याबद्दल जाणून घ्या
गौरी नलावडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. गौरीला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
गौरी नलावडे गेली अनेक वर्ष विविध माध्यमांमध्ये काम करत आहे
गौरी नलावडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. गौरीचं वय जाणून तुम्हीही थक्क व्हाल
गौरी नलावडे ३७ वर्षांची आहे. गौरीने आजवरच्या कारकीर्दीत यशाचं शिखर संपादन केलंय.
स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून गौरीला अमाप लोकप्रियता मिळाली. गौरीने नसीरुद्दीन शाह सारख्या दिग्गजांसोबतही काम केलंय
गौरी नलावडेने गोदावरी, तर्री, कान्हा यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय