आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीने ब्लॅक अँड व्हाइट अंदाजात सुंदर फोटोशूट केलं आहे
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने ब्लॅक अँड व्हाइट अंदाजात सुंदर फोटोशूट केलं आहे
गौरीला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
आई कुठे काय करते मालिकेत गौरीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं
गौरी कुलकर्णी रिअल लाइफमध्ये सिंगल आहे. ती सोशल मीडियावर विविध आऊटफिटमध्ये फोटोशूट करत असते
गौरी कुलकर्णीच्या फोटोंना चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात
गौरी कुलकर्णीच्या नवीन प्रोजेक्टची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे