वॉटर बेबी! दिशा परदेशीचा 'ग्लॅम' लूक 



दिशा परदेशी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 


'लाखात एक आमचा दादा', 'स्वाभिमान' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

सध्या दिशा सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 


दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 


नुकतेच दिशाने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही स्विमिंग पूलमधील हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसतेय. 


फोटोंमधील दिशाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Click Here