आली ठुमकत, नार लचकत...!



अभिनेत्री भाग्यश्री मोटे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमधून तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

सध्या अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीमधील तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

"आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

या फोटोंमध्ये भाग्यश्री अतिशय सुंदर दिसतेय. 

निसर्गाच्या सानिध्यात तिने केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 

Click Here