मराठी अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेलं बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने सोशल मीडियावर नवीन फोटोशूट केलंय
या फोटोशूटमध्ये भाग्यश्रीच्या हातात वाईनचा ग्लास दिसतोय
समुद्रकिनारी काळ्या ड्रेसमध्ये भाग्यश्रीने हे फोटोशूट केलंय
भाग्यश्रीला आपण आनंदी गोपाळ, बालक पालक अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
बोल्ड आणि ब्यूटिफूल अदांमुळे भाग्यश्री तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असते
भाग्यश्री रिअल लाइफमध्ये सिंगल असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे