भाग्यश्री लिमये ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
वेगवेगळ्या कलाकृतींमधून भाग्यश्रीने तिचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे.
सध्या अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
आपल्या कामातून वेळ काढत अभिनेत्री इजिप्तमध्ये सफर करत आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर इजिप्तमधील व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
भाग्यश्री लिमयेचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.