अश्विनी महांगडेचे सोशल मीडियावर नवीन फोटो व्हायरल झाले आहेत
अश्विनी महांगडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर पारंपरिक अंदाजात फोटोशूट करताना दिसते
अश्विनी महांगडेने पांढऱ्या साडीवर केलेलं खास फोटोशूट केलेलं चर्चेत आहे
अश्विनी महांगडे रिअल लाईफमध्ये रिलेेशनशीपमध्ये असून ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते
अश्विनी महांगडेच्या नवीन फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
अश्विनी महांगडेची भूमिका असलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई हा सिनेमा रिलीज झाला आहे