अभिनेत्री अमृता धोंगडेने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अभिनेत्री अमृता धोंगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री.
अमृता धोंगडेला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अमृताने सोशल मीडियावर केलेलं पावसाळी फोटोशूट व्हायरल झालंय
अमृता धोंगडेने हातात पांढरी छत्री घेऊन हे खास फोटोशूट केलं आहे
अमृता धोंगडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. अमृता धोंगडे बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली होती
अमृता धोंगडेने मिसेस मुख्यमंत्री, चांदणे शिंपित जाशी या मालिकांमध्ये काम केलंय.
अमृता धोंगडेच्या नवीन प्रोजेक्टची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे