अक्षया अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते.
अक्षया गुरव ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
नुकतंच तिने मोनोकिनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अक्षयाने मोनोकिनी घातल्याचं दिसत आहे. स्विमिंगपूलच्या शेजारी बसून तिने फोटोसोठी पोझ दिल्या आहेत.
फोटोमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
अक्षयाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.