पांढऱ्या साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य!

अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. 

अदिती द्रविड ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 

'बाईपण भारी देवा' या सिनेमातील मंगळागौर गाण्यामुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली होती. हे गाणं तिने स्वत: लिहिलं आहे. 

अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. 

याचे फोटो अदितीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. साडीत अदितीचं सौंदर्य खुलल्याचं दिसत आहे. 

तिच्या या साडीवर कमळाच्या फुलाचं नक्षीकाम केल्याचं दिसत आहे. 

अदितीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर गुपचूप साखरपुडा केला होता. लवकरच ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Click Here