अदिती द्रविड ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अदिती द्रविड ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम सूत्रसंचालिका, गीतकार आणि नृत्यांगना आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
अदितीची सोशल मीडियावरही तगडी फॅनफॉलोइंग आहे. त्याद्वारे अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोजेक्टसंदर्भात चाहत्यांना माहिती देत असते.
नुकतंच तिने निळ्या रंगाचा लेहेंगा त्यावर गुलाबी ओढणी परिधान करून फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अदिती फारच सुंदर दिसते आहे.
"Sundaying with मनं पाखरावानी memories!" असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.