दिसतीया भारी, नेसूनी साडी...!


'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे. 

या मालिकेत अपूर्वाने साकारलेल्या ईशा या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

या मालिकेनंतर अभिनेत्री शेवग्याच्या शेंगा या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

दरम्यान, मालिकेने निरोप घेतला असली तरी अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

नुकंतच तिने गुलाबी साडी परिधान करून त्यासाठी हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे. 

अपूर्वाने केलेल्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अभिनेत्रीचं हे फोटोशूट चाहत्यांना आवडलं असून अनेकांनी त्यावर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 


अर्णवच्या 'मिस इंदौर'चं लयभारी फोटोशूट!

Click Here